राज्यात सर्वाधिक खाटा नाशिक जिल्हा रुग्णालयात

 पाच जिल्ह्यात सर्वाधिक कमी खाटा 



अमरावती, ता.९, राम वाडीभष्मे: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील जिल्ह्यांना वेगेवगळ्या खाटा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून यामध्ये एकूण २३ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

सर्वाधिक खाटा ह्या ६२३ नाशिक जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी वाशीम, गोंदिया, हिंगोली, सिंधुदुर्ग व नंदुरबार येथे २०० खाटा आहेत. 

करोना काळात आरोग्या करिता खाटा बघता ही संख्या अजूनही कमीच आहे. करोना काळात कित्येक खाजगी रुग्णालयांना कोविड केअर सेंटर म्हणून शासनाने मान्यताप्राप्त केलं होतं. पुन्हा नव्याने हरियाणा दिल्ली राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आज वाढती लोकसंख्या आणि नवीन येणाऱ्या रोगांना लक्षात घेत शासनाने यात वाढ करणे गरजेचे आहे. 

माहितीचा स्रोत : आरोग्य विभाग वेबसाईट


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत सर्वात जास्त गुन्हे नाशिक विभागात

जल जीवन मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात ७१ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी

अमरावतीकारांना गतवर्षी पेक्षा यंदा उन्हाचे चटके अधिक